Ad will apear here
Next
डासप्रतिबंधासाठी धूरफवारणी
मुंबई : युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत विविध उपक्रम राबवण्यात आले होते. पावसाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागप्रमुख तात्या सारंग, नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी आपल्या विभागात डासांचा प्रतिबंध करण्यासाठी धूरफवारणी आणि डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक औषधाची फवारणी केली. त्या वेळी रघुनाथ शिंदे, उमाजी साळवी, फयाज शेख, मोहन सोडगे, वैशाली कोकाटे, प्रमिला पाटील, विनायक इंगळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RYSZBD
Similar Posts
नालेसफाईची पाहणी मानखुर्द (मुंबई) : प्रभाग क्रमांक १३५मध्ये मंडल मानखुर्द परिसरात काही दिवसांपूर्वी पावसाळापूर्व नालेसफाईची कामे करण्यात आली. नगरसेविका आणि स्थायी समितीच्या सदस्या समीक्षा सक्रे यांनी कामाची पाहणी केली. त्या वेळी पालिकेचे अधिकारी अशोक केदारे, अधिकारी श्री. पूरकर, उपशाखाप्रमुख रवींद्र सावंत, उपशाखाप्रमुख
शौचालय व मलनिस्सारण वाहिनीची पाहणी मुंबई : नगरसेविका समीक्षा सक्रे यांनी प्रभाग क्रमांक १३५मधील बंद शौचालयांची व मलनिस्सारण वाहिनीची पाहणी केली. मोहिते पाटील नगर येथील शौचालये बंद असल्याने तात्पुरती पर्यायी मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. या वेळी कार्यकारी अभियंता (पूल) कुकरेजा, आर. आर. काकड आणि प्रभागातील रहिवासी उपस्थित होते
शाळा प्रवेशोत्सव उत्साहात मुंबई : प्रभाग क्रमांक १३५च्या नगरसेविका समीक्षा सक्रे यांच्या हस्ते मानखुर्द येथील श्री साई विद्यालयाच्या वतीने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा  सत्कार करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात  आली
ईदनिमित्त धान्य वाटप मुंबई : प्रभाग क्रमांक १३५मध्ये विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागप्रमुख तात्या सारंग आणि नगरसेविका समीक्षा सक्रे यांच्या वतीने रमजान ईदनिमित्त गरजू मुस्लिम महिलांना मोफत धान्यवाटप करण्यात आले. त्या वेळी शाखाप्रमुख शिवाजी माईंगडे, उपशाखाप्रमुख फैयाज अन्सारी, अहमद, संतोष पाबळे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language